शिरूर लढायला 'अजितदादा' तयार, पण 'काकां'नी घातला लगाम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 20:07 IST2019-02-08T20:04:19+5:302019-02-08T20:07:20+5:30
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांसोबत बातचीत करताना अजित पवार यांच्या शिरूरच्या विधानावर भाष्य केले.
