शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

अजित पवार फेसबुकवर ‘दादा’ तर सोशल मीडियावर आदित्य ठाकरे हेच अव्वल स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 06:33 IST

सात वगळता सर्व ३६ मंत्री सोशल मीडियावर सक्रिय

संदीप आडनाईक कोल्हापूर : महाविकास आघाडीतील अवघे सात मंत्री वगळता बाकी सर्वच्या सर्व ३६ मंत्री सोशल मीडियावर सक्रिय आहेत. सोशल मीडियावर तब्बल २० लाख फॉलोअर्ससह पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये सर्वांत पुढे आहेत.फेसबुकवर पाच लाख २३ हजार फॉलोअर्ससह ‘दादा’ असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार सोशल टिष्ट्वटरवर पाच लाख २१ हजार फॉलोअर्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. फेसबुकवरआदित्य ठाकरे यांच्या तुलनेत पवारांच्या फॉलोअर्सची संख्या एक चतुर्थांशांपेक्षा थोडी जास्त आहे

ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्ससह टॉप १० मंत्र्यांमध्ये निम्मे म्हणजे तब्बल पाच मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. शिवसेनेचे तीन आणि काँग्रेसच्या दोन मंत्र्यांचा यात समावेश आहे. वनमंत्री संजय राठोड (शिवसेना) हे फेसबुक आणि टिष्ट्वटरवर नाहीत. निवडणूक शपथपत्रात सोशल मीडियाशी संबंधित माहिती राठोड यांनी निरंक दाखविली आहे.आदित्य ठाकरे : २० लाख । अजित पवार : ५ लाख २१ हजारधनंजय मुंडे : ३ लाख ५५ हजार । जितेंद्र आव्हाड : २ लाख १३ हजार जयंत पाटील : १ लाख ७३ हजार । उद्धव ठाकरे : १ लाख ५७ हजार अशोक चव्हाण : १ लाख ४८ हजार । नवाब मलिक : १ लाख २० हजार एकनाथ शिंदे : ८२ हजार । बाळासाहेब थोरात : ६४ हजारफेसबुकवर एकाचा अपवाद वगळता सर्व ४२ मंत्री सक्रिय आहेत. फेसबुकवर सरकारच्या मंत्रिमंडळातील निम्मे म्हणजे तब्बल पाच मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. याशिवाय यात शिवसेनेच्या तीन आणि काँग्रेस व ‘प्रहार’च्या प्रत्येकी एका मंत्र्याचा समावेश आहे.

फेसबुकवरील टॉप १० मंत्री

  • अजित पवार : ५ लाख २३ हजार ३१९
  • धनंजय मुंडे : ४ लाख ५३ हजार १७५
  • बच्चू कडू : ४ लाख ३८ हजार ४३८
  • एकनाथ शिंदे : ३ लाख ३५ हजार ०७०
  • जितेंद्र आव्हाड : २ लाख ४६ हजार ५४०
  • जयंत पाटील : २ लाख ०१ हजार ६९२
  • आदित्य ठाकरे : १ लाख ८९ हजार ३६८
  • सतेज पाटील : १ लाख ६८ हजार ८५५
  • दिलीप वळसे : १ लाख ५४ हजार ३०८
  • उद्धव ठाकरे : १ लाख ५३ हजार ७४०
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेSocial Mediaसोशल मीडियाFacebookफेसबुकTwitterट्विटर