शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 अहमदनगरमध्ये मोठी घडामोड! निलेश लंकेची विजयी आघाडी; सुजय विखेंचा काढता पाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 15:22 IST

Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 Nilesh Lanke vs Sujay Vikhe: अहमदनगर लोकसभा मतदारसंघात वारे बदलले आहेत. सुजय विखेंचा पराभव जवळपास निश्चित मानला जात आहे.

Ahmednagar Lok sabha Election Result: अहमदनगरमध्ये मोठी घडामोड हाती येत आहे. शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी मोठे लीड घेतले असून मतदान मोजणी केंद्रावरून सुजय विखेंनी (Sujay Vikhe) काढता पाय घेतल्याचे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. 

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात वारे बदलले आहेत. सुजय विखेंचा पराभव जवळपास निश्चित मानला जात आहे. मतदान केंद्रातून १३ व्या फेरीपर्यंतचेच आकडे पत्रकारांना देण्यात आले आहेत. यानंतरच्या फेऱ्यांचे आकडे पत्रकारांना देण्यात आलेले नाहीत. अशातच लंके जवळपास १३ व्या फेरीअखेर साडे तेरा हजार मतांनी आघाडीवर होते. 

अहमदनगरमध्ये आतापर्यंत २० फेऱ्या झाल्याचे समजते आहे. यामध्ये लंके यांनी ५७६३० मतांची आघाडी घेतल्याचे समजते आहे. पोलिसांनीही लोकमतला दिलेल्या माहितीनुसार लंके ५० ते ६० हजार मतांनी आघाडीवर आहेत. 

एक्झिट पोलचा अंदाज...अहमदनगरमध्ये विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना धक्का बसण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात येत होती. टीव्ही९ पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे आघाडीवर आहेत. निलेश लंके हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच निलेश लंके हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवार यांच्यासोबत गेले होते. त्यानंतर  लंके यांना अहमदनगर मतदारसंघातून उमेदवारी देखील मिळाली होती. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालahmednagar-pcअहमदनगरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४nilesh lankeनिलेश लंकेSujay Vikheसुजय विखे