शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 06:26 IST

Agriculture News: रब्बीतील पेरण्यांसाठी एक महिना उलटून संभाजीनगर १,४९,९५७ गेला तरी राज्यात आतापर्यंत केवळ १९ टक्के क्षेत्रावर म्हणजे ११ लाख ३४ हजार हेक्टरवरच पेरण्या झाल्या. सर्वाधिक सुमारे ४ लाख ९१ हजार हेक्टरवर पेरण्या पुणे विभागात झाल्या आहेत.

पुणे -  रब्बीतील पेरण्यांसाठी एक महिना उलटून संभाजीनगर १,४९,९५७ गेला तरी राज्यात आतापर्यंत केवळ १९ टक्के क्षेत्रावर म्हणजे ११ लाख ३४ हजार हेक्टरवरच पेरण्या झाल्या. सर्वाधिक सुमारे ४ लाख ९१ हजार हेक्टरवर पेरण्या पुणे विभागात झाल्या आहेत. एकूण पेरण्यांत ३४ टक्के क्षेत्रावर रब्बी ज्वारी, १७ टक्के हरभरा व केवळ ४ टक्के सरासरी क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. 

रब्बीचे सरासरी क्षेत्र ५८ लाख ६० हजार १६९ हेक्टर आहे. कोल्हापूर विभागात ९९ हजार २८९ हेक्टर अर्थात विभागाच्या सरासरीच्या २९ टक्के, तर लातूर विभागात ३ लाख ७ हजार २९५ हेक्टरवर (विभागाच्या सरासरीच्या १९ टक्के) पेरणी झाली. संभाजीनगर विभागातही १ लाख ४९ हजार ९५७ हेक्टरवर (सरासरीच्या १७ टक्के) पेरण्या झाल्या आहेत.

थंडीचे प्रमाण वाढू लागल्यानंतर गहू व हरभऱ्याच्या पेरणी क्षेत्रात वाढ होईल. यंदा खरिपात पाऊसमान चांगले राहिल्याने रब्बी पेरण्यांच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे.- रफिक नाईकवाडी, संचालक, कृषी, पुणे

पावसामुळे मशागत अपूर्णचपीकनिहाय विचार करता राज्यात रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र १७ लाख ५३ हजार ११८ हेक्टर इतके असून आतापर्यंत ६ लाख १३ हजार ५७८ हेक्टर अर्थात ३५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.● दिवाळीत अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाल्याने अद्यापही शेतीची मशागत पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पेरणी लांबली.● राज्यात १० लाख ४८ हजार ८०७ हेक्टर क्षेत्र असून, आतापर्यंत ४७ हजार १७० हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली. राज्यात २१ लाख ५२ हजार १४ हेक्टर हरभऱ्याची पेरणी होते. आतापर्यंत ३,६४,६९२ हेक्टरवर पेरणी झाली.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रMaharashtraमहाराष्ट्र