शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

चार परप्रांतीय आरोपींकडून घरफोडीतील १५ लाखांचा मुददेमाल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2016 17:06 IST

शहर व परिसरात घरफोड्या करणाऱ्या चार परप्रांतीय आरोपींकडून अंबड पोलिसांनी १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल आहे़

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 24 : शहर व परिसरात घरफोड्या करणाऱ्या चार परप्रांतीय आरोपींकडून अंबड पोलिसांनी १५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केल आहे़ या संशयितांमध्ये चंदन ऊर्फ दीपक ब्रह्मदेव दुबे (२१, रा़सीताराम दातीर यांच्या घरात, महालक्ष्मी नगर, अंबड, नाशिक), अभिषेक उद्धव विश्वकर्मा (१९, रा़ प्लॉट नंबर ५०, रुम नंबर ४, स्वामीनगर, अंबड), प्रदीप केवट मंत्री ऊर्फ बाबा (२१, रा़ प्लॉट नंबर ५, गट नंबर ६८, कारगील चौक, दत्तनगर, अंबड, नाशिक) व म्रिनल राजेश्वर रभा ऊर्फ एम.के  राजू ऊर्फ आसामी (२९, रा़ फडोळ मळा, डीजीपी नगर, अंबड, नाशिक) यांचा समावेश आहे़ .

या चौघांकडून पोलिसांनी १३ एलईडी टीव्ही, ७ लॅपटॉप, ५ मोबाईल फोन, ३ दुचाकी वाहने, १ होंडा सिटी कार, एक सोनी कंपनीचा कॅमेरा, साऊंड सिस्टीम असा १४ लाख १० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे़ पोलीस आयुक्त रविंद्र सिंघल, पोलीस उप आयुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलीस आयुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबडचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बांबळे, पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली़