शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

महिलेवर अत्याचार करणऱ्या आरोपीचा मारहाणीत मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 11:24 PM

गावात सिमेंटच्या बाकाला बांधून चोपले

अहमदनगर: अकोले तालुक्यात शिरपुंजे परिसरात महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला पीडितेच्या संतप्त नातेवाईकांनी गावात आणून सिमेंटच्या बाकास बांधून बेदम मारहाण केली. या मारहाणीनंतर या आरोपीचा मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. 

शिरपुंजे येथील पीडित महिला मंगळवारी जनावरे चारण्यासाठी शिवारात गेली होती. तेथे दुपारी साडेबाराच्या सुमारास आरोपी राजू गणपत सोनवणे (वय ४५) याने या महिलेवर अत्याचार केला व जंगलात पळून गेला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पीडित महिलेल्या नातेवाईकांनी संध्याकाळी या आरोपीचा शोध घेऊन त्यास गावात आणले. त्यास सिमेंटच्या बाकड्यास बांधून मारहाण केली. या मारहाणीत तो जबर जखमी झाला. त्यानंतर त्यास राजूर येथे आणले.

तेथील ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला नाशिक येथे नेत असताना रस्त्यात त्याचा मृत्यू झाला. शिरपुंजे येथील पोलीस पाटील रंगनाथ काळू धिंदळे यांनी दिलेल्या  फिर्यादीवरून  राजूर पोलिसांनी  महिलेच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र