शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेच्या ७ जागांसाठी ९ अर्ज, तरीही निवडणूक होणार बिनविरोध; दोन अपक्षांनीही भरलेत अर्ज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 05:42 IST

राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवारांचा घरातूनच अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यसभेच्या सात जागांच्या निवडणुकीसाठी गुरुवारी नऊ जणांनी अर्ज भरले असले तरी त्यातील दोन अर्जांवर सूचक, अनुमोदकांची नावे नसल्याने ते बाद ठरतील. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे, माजी आमदार रामराव वडकुते, माया इवनाते, पार्थ पवार आणि डॉ.ज्योती वाघमारे यांच्या बिनविरोध निवडीची औपचारिकता बाकी आहे.

शरद पवार यांनी प्रकृतीच्या कारणाने मुंबईतील निवासस्थानातूनच अर्ज भरला. भाजपला ४, शिंदेसेना, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना प्रत्येकी एक जागा मिळाली. उमेश म्हात्रे व कांते सायन्ना या दोन अपक्षांनीही अर्ज सादर केले पण त्यांच्या अर्जावर सूचक, अनुमोदकांच्या सह्या नसल्याने त्यांचे अर्ज बाद होतील.उमेदवार अर्ज भरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे खा.प्रफुल्ल पटेल, खा.सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाVinod Tawdeविनोद तावडेRamdas Athawaleरामदास आठवलेSharad Pawarशरद पवार