शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

63 कोटी बेहिशेबी मालमत्ता

By admin | Updated: July 22, 2014 01:31 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जानेवारी ते जून या कालावधीत राज्यभर केलेल्या कारवाईत 63 कोटी 5क् लक्ष रुपयांची अपसंपदा (बेहिशेबी मालमत्ता) उघडकीस आणली.

राजेश निस्ताने - यवतमाळ
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) जानेवारी ते जून या कालावधीत राज्यभर केलेल्या कारवाईत 63 कोटी 5क् लक्ष रुपयांची अपसंपदा (बेहिशेबी मालमत्ता) उघडकीस आणली. शिवाय ट्रॅपमनी म्हणून 1 कोटी 55 लाख रुपयेही जप्त केले. 
आतार्पयत केवळ शिपाई, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक जाळ्यात अडकणा:या या मोहिमेत आता भारतीय वनसेवेसह वर्ग 1चे अधिकारीही अडकू लागले आहेत. एसीबीने यंदा वर्षभराची कामगिरी अवघ्या सहाच महिन्यांत पूर्ण केली. प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे ट्रॅप यशस्वी होतो. त्याचा शासकीय अधिकारी-कर्मचा:यांनी चांगलाच धसका घेतला आहे. या सापळ्यांमुळे शासकीय कार्यालयातील ‘मार्जीन मनी’च्या फायली तूर्त थंडबस्त्यात ठेवण्यात आल्या आहेत. लाच मागताना या यंत्रणोची आता बोबडी वळते आहे. फाईल मार्गीही लावत नाहीत आणि स्पष्टपणो लाचही मागत नाहीत, अशी स्थिती आहे. 
 2क्14मध्ये जानेवारी ते जून या काळात एसीबीने शासनाच्या 38 खात्यांत तब्बल 566 ट्रॅप केले. त्यात 772 आरोपींना अटक करण्यात आली. यात ट्रॅपमनी म्हणून 1 कोटी 55 लाख 51 हजार 5क्6 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. 2क्13मधील जानेवारी ते जूनच्या कारवाईची तुलना केल्यास या वर्षी अवघ्या सहाच महिन्यांत ट्रॅप 341ने (1क्8 टक्के) वाढल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, अमरावती येथील आदिवासी विकास अपर आयुक्त भास्कर वाळींबे (आयएफएस) याच्यासारखे काही बडे मासे पहिल्यांदाच एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत. बेहिशेबी मालमत्तेचे एकूण 43 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात 63 कोटी 55 लाख 41 हजार 454 रुपयांची अपसंपदा जप्त करण्यात आली आहे.
 
च्लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचा सर्वानीच धसका घेतला आहे. मात्र ही खास मोहीम नसून रुटीन वर्क असल्याचे मुंबई मुख्यालयातून सांगण्यात आले. पूर्वी एसीबीचे अनेक ट्रॅप फेल होत होते. त्यामागे एसीबीतील खबरी, लिकेजेस कारणीभूत ठरत होते. 
च्मात्र, पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्या कार्यकाळात खबरींना चाप बसला आणि लिकेजेसही थांबले. आता पंचांसमक्ष लाच मागितल्याचे सिद्ध झाले तरी थेट गुन्हा दाखल होऊ लागला आहे.