शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

शिवणी हायस्कूलला ६० लाखांची देणगी

By admin | Updated: December 14, 2014 23:58 IST

वयोवृद्ध अधाटेंचे दातृत्व : कर्मवीरांचा वसा जपण्याचे ध्येय

कडेगाव : शिवणी (ता. कडेगाव) येथील ८८ वर्षांच्या शंकरराव मारुती अधाटे यांनी येथील म्हाळसाक्रांत विद्यालयाच्या इमारतीसाठी ६० लाख रुपयांची देणगी दिली. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा वसा जपण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील आहेत.शंकरराव अधाटे यांनी दिलेल्या देणगीतून शाळेच्या १० वर्गखोल्यांचे काम पूर्ण होणार आहे. या कामाचा पायाभरणी समारंभही शंकरराव अधाटे यांच्याहस्ते झाला. यापूर्वीही अधाटे यांनी या शाळेच्या सभागृह इमारतीसाठी १० लाख रुपयांची देणगी दिली आहे.शंकरराव अधाटे यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या सहवासात राहून, कमवा व शिका योजनेतून शिक्षण घेतले. शालेय शिक्षण शिवणी येथे, तर उच्च शिक्षण सातारा येथील ‘रयत’च्या वसतिगृहात राहून घेतले. एम. एससी.पर्यंत शिक्षण घेऊन अधाटे अमेरिकेत नोकरीसाठी गेले. यावेळी अधाटेंना शिवणी येथील ग्रामस्थांनी तसेच कर्मवीर भाऊराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकवर्गणी काढून अमेरिकेत जाण्यासाठी आर्थिक मदत केली.कर्मवीरांचे, गावकऱ्यांचे व रयतप्रेमी सहकाऱ्यांचे ऋण फेडण्यासाठी अधाटे यांनी शाळेसाठी मोठी देणगी दिली. अधाटे यांनी केवळ शिवणीच नव्हे, तर ‘रयत’च्या अनेक शाळांना आर्थिक मदत केली आहे.शिवणी हायस्कूलचे मुख्याध्यापक वाय. ए. पवार, माजी उपसभापती बाजीराव पवार, डॉ. बी. एन. पवार, यशवंत पवार, विनायक दबडे, महेश पवार आदी ग्रामस्थांशी संपर्क साधून अधाटे यांनी स्वच्छेने शाळेला भरघोस मदत केली. (वार्ताहर)...समाजऋणाची परतफेडस्वातंत्र्यपूर्व काळात अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले. पैशासाठी सर्वत्र भटकलो समाजाने मदतीचा हात दिला. अमेरिकेत नोकरी करून परतलो. मुले अमेरिकेत उच्च पदावर नोकरी करीत आहेत. आता समाजाचे ऋण फेडणे बाकी आहे. यासाठी शाळेला सर्वतोपरी मदत करीत आहे, असेही अधाटे यांनी सांगितले.