शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
3
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
4
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
5
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
6
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
7
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
8
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
9
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
10
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
11
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
12
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
13
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
14
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
15
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
16
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
17
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
18
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
19
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
20
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
Daily Top 2Weekly Top 5

५६ सफाई कर्मचारी बेपत्ता

By admin | Updated: July 6, 2014 00:45 IST

अकोला महापालिकेच्या आस्थापनेवरील ५६ सफाई कर्मचारी बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

अकोला : महापालिकेच्या आस्थापनेवरील ५६ सफाई कर्मचारी बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. प्रशासनाने सफाई कर्मचार्‍यांचे दस्तऐवजांचा शोध घेतला असता, ही बाब समोर आली. शहरात दैनंदिन साफसफाई करण्यासाठी मनपाच्या आस्थापनेवरील ७४८ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. धार्मिक उत्सव वगळता शहरात कधीही नेमाने साफसफाई होत नाही. यावर अनेकदा सभागृहात नगरसेवकांनी चर्चाही केली. ही बाब लक्षात घेता,आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी सफाई कर्मचार्‍यांची शोध मोहीम हाती घेतली आहे. यात चक्क ५६ कर्मचारी बेपत्ता असताना त्यांच्या नावे वेतन काढल्या जात असल्याचा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी प्रशासन गंभीर असून हा ह्यलुपाछुपीह्णचा खेळ करणार्‍यांवर कठोर कारवाईचे संकेत उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी दिले आहेत. ** अशी केली तपासणी सामान्य प्रशासन विभागाने सफाई कर्मचार्‍यांची झोननिहाय तपासणी केली. त्यानंतर ह्यपे-रोलह्ण तपासून आधार कार्ड, बँकेचे पासबुक व सेवा पुस्तिकेची प्रत व संबंधित कर्मचार्‍याचे फोटो जमा केले. यादरम्यान, ५६ कर्मचार्‍यांचे दस्तऐवज अद्यापही सादर झाले नसून, सूचना देऊनही ते समोर आले नाहीत.