शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नेत्यांशी जवळीक वाढली; काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ BJP च्या वाटेवर? चर्चेला उधाण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 21:42 IST

Kamal Nath May Join BJP: लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

Kamal Nath News: एकीकडे विरोधकांच्या इंडिया आघाडीतून पक्ष बाहेर पडत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी NDA आणखी मजबूत होताना दिसत आहे. अशातच मध्य प्रदेशातून एक मोठी माहिती समोर आली आहे. भाजप मध्य प्रदेशातकाँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत भाजप आहे. मीडिया रिपोर्टनुसार, काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात.

रिपोर्टनुसार, गेल्या काही दिवसांपासून कमलनाथ यांची भाजपशी जवळीक वाढत आहे. अलीकडेच त्यांनी मुख्यमंत्री मोहन यादव यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. या भेटीनंतर कमलनाथ आणि भाजप यांच्यात जॉयनिंग फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू असल्याचा दावा केला जातोय. कमलनाथ यांच्यासोबत त्यांचा मुलगा नकुलनाथ हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. 

का सुरू झाली चर्चा?मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने कमलनाथ यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवले होते. तेव्हापासून मध्यप्रदेशमध्ये तर्क-वितर्कांना सुरुवात झाली होती. कमलनाथ पक्षावर नाराज असून, लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, असे बोलले जात आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे अनेक नेतेही काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. या विविध दाव्यांवर अद्याप भाजप किंवा कमलनाथ यांच्याकडून काहीच प्रतिक्रिया आलेली नाही. या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण