शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

चीप बसविलेले कोणतेही यंत्र सहज करता येते हॅक; EVM वरून दिग्विजयसिंह यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 07:18 IST

स्वत:चे अपयश झाकण्यासाठी विरोधकांची इव्हीएमवर टीका सुरू असल्याचे भाजपने म्हटले आहे.

भोपाळ : चीप बसविलेले कोणतेही यंत्र हॅक करता येते. त्यामुळेच इव्हीएमच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पाडण्यास मी २००३ सालापासून सातत्याने विरोध करीत आहे असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांत काँग्रेसचा पराभव झाला. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. 

त्यांनी म्हटले आहे की, भारतीय लोकशाहीवर नियंत्रण ठेवण्याची संधी व्यावसायिक हॅकरना द्यायची का, असा प्रश्न इव्हीएमच्या वापरामुळे निर्माण झाला आहे. त्याकडे सर्व राजकीय पक्षांनी लक्ष देणे आवश्यक आहे. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी विरोधकांची इव्हीएमवर टीका सुरू असल्याचे भाजपने म्हटले आहे.

निकालाआधीच मते मिळण्याबाबतचे केले अचूक भाकीतभाजपचे कार्यकर्ते अनिल छाजेड यांनी मतमोजणीच्या दोन दिवस आधी म्हणजे १ डिसेंबर रोजी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. त्यात खाचरौद विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराला ९३ हजार व काँग्रेस उमेदवाराला ७७ हजार मते मिळतील असे म्हटले होते.ती पोस्ट काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी शेअर केली आहे. निकाल लागला तेव्हा भाजप उमेदवाराला ९३,५५२ व काँग्रेस उमेदवाराला ७७,६२५ मते मिळाल्याचे निष्पन्न झाले. इतका अचूक निकाल भाजप कार्यकर्ता आधीच कसा काय सांगू शकला, असा सवाल दिग्विजयसिंह यांनी केला.

टॅग्स :Electionनिवडणूकcongressकाँग्रेसDigvijaya Singhदिग्विजय सिंहEVM Machineएव्हीएम मशीनBJPभाजपा