रस्त्यावरील अपघातांमध्ये मृत्युचे प्रमाण वाढल्यामुळे ठाणे शहर वाहतूक शाखेने गेल्या तीन दिवसात हेल्मेटचा वापर न करताच मोटारसायकल चालविणाºया एक हजार ८८९ चालकांकडून नऊ लाख ३४ हजारांचा तर सीटबेल्टचा वापर न करणाºया मोटारकार चालकांकडून एक लाख ६८ हजारांचा द ...
MHRA च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जून राइने यानी म्हटले आहे, की 'आम्ही हेल्थ एक्सपर्ट्सच्या मदतीने मेंस्ट्रुअल डिसऑर्डर, अनियमितपणे होणारी व्हजायनल ब्लिडिंग आणि व्हॅक्सीनेशनच्या साइड इफेक्ट्सच्या अहवालाचा रिव्ह्यू केला आहे. (Women report menstrua ...
पावसाळा आला की सगळीकडे तापाची साथ पसरते. अर्थात वातावरणातील बदल याला कारणीभूत असतात. आपल्या शरीराला वातावरणातील बदलांशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. त्यामुळे यावर काय उपाय करता येईल? कशी काळजी घेतली पाहिजे? हे जाणून घेऊया... ...
Coronavirus : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. यातच सरकारने लसीकरणाचा वेग वाढविण्याची घोषणा केली होती. आता कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे परिणामही समोर येऊ लागले आहेत. देशात लसीकरणाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. ...
भारतातील बदलत्या ऋतुमानाप्रमाणे आपली आंघोळ करण्याची पद्धतही बदलते. थंडी आणि पावसाळ्यात अनेकजण गरम पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात. त्यामुळे आपल्याला काही काळापुरते रिलॅक्स वाटतेही पण उलट यामुळे उलट शरीरातील उर्जा कमी होते. ...
नारळाच्या पाण्याप्रमाणेच त्याची मलाई देखील आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर असते. आज आम्ही तुम्हाला नारळाच्या मलाईच्या फायद्यांविषयी माहिती देणार आहोत. ...