China Corona Vaccines : चिनी लशीचा वापर करणाऱ्या देशांना, आता या लशीवर भरवसा करणे चांगलेच महागात पडताना दिसत आहे. आपल्या शेजारील देश पाकिस्तान आणि नेपाळमध्येही बेधडकपणे चिनी लशीचा वापर सुरू आहे. ...
वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करुन दहा हजारांपेक्षा अधिक दंड थकविणाºया रगील वाहन चालकांच्या दंड वसूलीसाठी ठाणे शहर वाहतूक शाखेने आता विशेष मोहीम हाती घेतली आहे. दंड न भरण्याच्या कारणांची माहिती वाहतूक शाखेचा हा कर्मचारी घेणार आहे. त्याचवेळी दंड भरण ...
काही जणांना चूकीच्या स्लीपिंग पोजिशनमुळे पाठ आणि मानदुखी होण्याची समस्या जाणवते. यामुळे झोप तर नीट येत नाहीच पण पाठ आणि मानदुखीमुळे नंतरचा दिवसही त्रासदायक जातो. यासाठीच्या काही टीप्स फॉलो करा... ...
आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 40 रुग्ण आढळले आहेत. हे 40 रुग्ण 8 राज्यांत आढळून आले आहेत. (Delta Plus Variant) ...
Corona Delta Plus Variant : कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट इतर सर्व व्हेरिएंटच्या तुलनेत जास्त घातक ठरला. ज्यामुळे देशाला अशी भयानक स्थिती बघायला मिळाली. अशातच आता देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट समोर आला आहे. ...
COVID Delta+ Variant : आतापर्यंत ज्या दहा देशांमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंट सापडला आहे. त्यापैकी भारत एक आहे. तर 80 देशांमध्ये 'डेल्टा व्हेरिएंट' आढळला आहे. ...
इन्फ्लूएन्झा/ फ्लू हा एका अत्यंत संसर्गजन्य आजार आहे जो मुलांच्या श्वासनलिकेवर आणि फुफ्फुसांवर परिणाम करतो आणि हा या वर्षी आढळलेल्या श्वसनाशी निगडीत असलेल्या अत्यंत सर्वसामान्य रोगांपैकी एक आहे. ...