सोलापूर-विजयपूर महामार्ग केला बंद; कुरूल, कामती मोहोळ मार्गे वाहतुकीत केला बदल, महापुराचा वाहतुकीला फटका "गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले... सोलापूर: पुराचे पाणी आले महामार्गावर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होणार, वाहनांचा वेग मंदावला दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात, हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती - राहुल गांधी हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका ३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला... २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST? यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
Mixing Covid-19 Vaccines: लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत अनेक ठिकाणी लसींचे डोस मिक्स करुन देण्यावर विचार सुरू आहे. अनेक ठिकाणी याची चाचणीही सुरू करण्यात आली आहे. ...
Corona Virus : कोरोना व्हायरसच्या अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा व्हेरिएंटबाबतच्या अफवांकडे लक्ष देऊ नका. कोरोना व्हायरसविरूद्ध मूलभूत प्रोटोकॉलकडे लोकांनी लक्ष दिले पाहिजे, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. ...
Corona Vaccine : कंपनीची लस घेणाऱ्या लोकांमध्ये गुलियन बेरी सिंड्रोमची 100 संशयित प्रकरणे अधिकाऱ्यांना आढळली आहेत. ...
Coronavirus Patients Antibodies : सेव्हन हिल्स रुग्णालयातील दोनशे रुग्णांवर यशस्वी उपचार. ...
Coronavirus Vaccine for 12-18 Years Of Age : १२ ते १८ वयोगटातील ५० मुलांना ‘झायकॉडी’ लस देण्याचा प्रयोग. ...
Coronavirus in Mumbai: कॅसिरीव्हीमॅब आणि इमडेव्हीमॅब या दोन प्रतिपिंड औषध मिश्रणाच्या उपचार पद्धतीचा प्राथमिक प्रयोग अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयातील दोनशेपेक्षा अधिक रुग्णांवर यशस्वी ठरला आहे. ...
Coronavirus Vaccine Side Effects : नॉर्वेमध्ये एका 17 वर्षाच्या एम्मा नावच्या तरूणीने कोरोना लस घेतल्यानंतर तिला दुष्परिणाम जाणवले. ...
रशियामध्ये लोकांना लस घेतल्यानंतर किमान तीन दिवस सेक्सपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. (corona vaccine) ...
चुकीच्या जीवनशैलीमुळे बेली फॅट वाढते. परंतु आपण्यास हे माहिती आहे का? की, काही सवयींचे पालन केल्याने कुठल्याही प्रकारचे डाएट न करता आपण बेली फॅट कमी करू शकतो. ...