लाईव्ह न्यूज :

Latest Lifestyle News

शरीरात दबा धरून बसणारा 'इबोला'; प्राणघातक विषाणूबाबत नव्या रिपोर्टमध्ये खुलासा - Marathi News | Ebola; Deadly viruses, new study reveals | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :शरीरात दबा धरून बसणारा 'इबोला'; प्राणघातक विषाणूबाबत नव्या रिपोर्टमध्ये खुलासा

मेंदूत लपणारा विषाणू - इबोला संसर्ग जनावरांपासून वा या विषाणूची लागण झालेल्या लोकांकडून होतो. ...

ABHA For Arogya Setu Users: आरोग्य सेतूच्या युजरना मिळणार आयुष्मान भारतची ही सुविधा; केंद्र सरकारची घोषणा - Marathi News | arogya Setu users can create the 14-digit unique Ayushman Bharat Health Account (ABHA) number to store medical records | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आरोग्य सेतूच्या युजरना मिळणार आयुष्मान भारतची ही सुविधा; केंद्र सरकारची घोषणा

ABHA For Arogya Setu Users: आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंटशी जे कोणी रजिस्टर करतील त्यांना अॅपवरूनच १४ अंकी युनिक नंबर देण्यात येणार आहे. ...

Travel tips: केवळ अद्भूत! ढगांच्या वरुन जातोय हा ब्रीज, परदेशात नव्हे आहे भारतात 'या' ठिकाणी - Marathi News | Stunning images of Chenab arch bridge, world’s highest rail bridge in J&K | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :केवळ अद्भूत! ढगांच्या वरुन जातोय हा ब्रीज, परदेशात नव्हे आहे भारतात 'या' ठिकाणी

अनेकांना उंचीची क्रेझ असते. उंच ठिकाणांहुन प्रवास करायला अनेकांना आवडतं. त्यासाठी ते परदेशात निरनिराळ्या ठिकाणी पर्यटनाला जातात. पण समजा भारतातच असं ठिकाण असेल तरं. असं ठिकाण आकाराला येतंय. चक्क ढगांच्या वरुन हा ब्रीज गेलाय. विश्वास वाटत नसेल तर पाहा ...

आता बसने जा लंडनला! दिल्ली ते लंडन बस सेवा लवकरच सुरु होणार, असणार 'इतकी' किंमत - Marathi News | Delhi to London bus service may start from September | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :आता बसने जा लंडनला! दिल्ली ते लंडन बस सेवा लवकरच सुरु होणार, असणार 'इतकी' किंमत

७० दिवसांच्या या प्रवासात पर्यटक २० हजार किमी प्रवास करणार आहेत. सप्टेंबर २०२२ मध्ये पहिली सफर सुरु होईल असे सांगितले जात आहे. ...