लाईव्ह न्यूज :

Latest Lifestyle News

रीवाचा झाला रवींद्र जडेजा - Marathi News | Ravichandran Ravindra Ravindra Jadeja | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :रीवाचा झाला रवींद्र जडेजा

क्रिकेटर रवींद्र जडेजा आज रविवारी रीवा सोलंकी हिच्यासोबत लग्नगाठीत अडकला.  ...

इंटरनॅशनल चित्रपटात रिचा चढ्ढा - Marathi News | Richa Chadha in International film | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :इंटरनॅशनल चित्रपटात रिचा चढ्ढा

बॉलीवुड अभिनेत्री रिचा चढ्ढा एका आंतरराष्टÑीय चित्रपटात सहभाग घेणार आहे. डेविड वामार्कची इंडो अमेरिकन प्रोडक्शनची ‘लव सोनिया’ या चित्रपटासाठी रिचाला लीड रोलसाठी कास्ट केले गेले. ...

केटी महान निर्देशक - Marathi News | Katie Great Director | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :केटी महान निर्देशक

अमेरिकी अभिनेत्री जूडी ग्रीर केटी होम्सला एका महान चित्रपट निर्माता मानते. याबाबत जूडीने सांगितले की, ती खुप महान आणि चांगली निर्माता आहे.  ...

मोगलीच्या भूमिकेसाठी दोन हजार आॅडीशन - Marathi News | Two thousand editions of Mowgli's role | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :मोगलीच्या भूमिकेसाठी दोन हजार आॅडीशन

‘द जंगल बुक’ या चित्रपटासाठी संगळ्याकडूनच कौतुकाच वर्षाव होत असलेल्या निर्माता जॉन फेवरोचे म्हणणे आहे की, मोगलीच्या भूमिकेसाठी तब्बल दोन हजार आॅडीशनमधून भारतीय वंशाचा अमेरिका निवासी बाल कलाकार नील सेठी याची निवड करण्यात आली.  ...