मतदारांनी नावनाेंदणी करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:15 IST2020-12-09T04:15:35+5:302020-12-09T04:15:35+5:30

पीकस्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन लातूर : रबी हंगामामध्ये ज्वारी, गहू, हरभरा अशा तीन पिकांसाठी पिकस्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यासाठी ...

Voters are urged to register | मतदारांनी नावनाेंदणी करण्याचे आवाहन

मतदारांनी नावनाेंदणी करण्याचे आवाहन

पीकस्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

लातूर : रबी हंगामामध्ये ज्वारी, गहू, हरभरा अशा तीन पिकांसाठी पिकस्पर्धा घेण्यात येणार आहे. त्यासाठी नियम आणि वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, ३१ डिसेंबर स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख आहे. तालुका आणि राज्य पातळीवर स्पर्धा होणार असून, तालुका कृषि अधिकारी, कृषि सहायक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याकडे नोंदणी करता येणार आहे. जिल्ह्यातील शेतकर्यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.

दयानंद महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम

लातूर : दयानंद कला महाविद्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. शिवाजीराव जवळगेकर, रामकिसन शिंदे, डॉ रमेश पारवे, डॉ संदिपान जगदाळे, डॉ गोपाल बाहेती, प्रा.दिनेश जोशी, प्रा.महेश जंगापल्ले, कार्यालयीनअधीक्षक नवनाथ भालेराव, रामकिसन शिंदे आदींसह प्राध्यापक, कर्मचार्यांची उपस्थिती होती.

Web Title: Voters are urged to register