शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

निलंग्यात अनोखे आंदोलन; मराठा आंदोलकांचे रक्तदान, पोलिसांना राखी बांधून रक्षणासाठी साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 17:05 IST

जालना लाठीचार्ज हल्ल्याच्या निषेधार्थ निलंग्यात अनोखे आंदोलन

निलंगा : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ आज शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. विशेष म्हणजे, यावेळी आंदोलकांनी रक्तदान केले, तसेच पोलिसांना राखी बांधत अनोखे आंदोलन केले.

सकाळपासूनच निलंगा शहर व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून निषेध नोंदवला. लाठीहल्ल्यात मराठा बांधवांचे रक्त सांडले म्हणून आंदोलकांनी यावेळी रक्तदान केले. तसेच निलंगा पोलीस उपाधीक्षक नितीन कटेकर पोलीस निरीक्षक शेजाळ, पोलीस उपनिरीक्षक राठोड आदी पोलीस कर्मचाऱ्यांना नंदिनी गोविंद इंगळे या मुलीने राखी बांधत मराठा माता भगिनी, बांधवांचे रक्षण करावे असे साकडे घातले. 

आंदोलनात अशोकराव पाटील निलंगेकर, डॉ. अरविंद भातंबरे,अभय सोळुंके,दास साळुंके, अविनाश  रेशमे, ईश्वर पाटील, लालासाहेब देशमुख, लाला पटेल, संजय इंगळे, प्रमोद कदम, हरिभाऊ सगरे, चक्रधर शेळके, अजित माने, बबन राजे, तुळशीदास साळुंके, तिरुपती शिंदे ,डॉ. एस एस शिंदे, सुरेंद्र धुमाळ, किरण पाटील, दत्ता बसपुरे, संदीप कांबळे, राजाभाऊ साळुंखे, विशाल जोडदापके, प्रकाश गोमसाळे, कृणाल पाटील, पवार सूर्यवंशी,तुराब बागवान, गोविंद शिंगाडे, विलास सूर्यवंशी परमेश्वर जाधव आदींचा सहभाग होता.

टॅग्स :laturलातूरMaratha Reservationमराठा आरक्षण