शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी हेच शिक्षकांची खरी संपत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आयोजित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र ...

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात आयोजित स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी, महादेव नौबदे, सदस्य ॲड. एस.टी. पाटील, प्रा. आडेप्पा अंजुरे, बसवराज पाटील मलकापूरकर, प्राचार्य डॉ. आर.आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. आर.के. मस्के, प्रा. डॉ. जयप्रकाश पटवारी यांची उपस्थिती होती.

प्रा. खेडकर म्हणाले, कोरोनामुळे शिक्षणाची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रतिकूल काळातही आपण केलेली शैक्षणिक तपस्या व घेतलेल्या कष्टाचे फलित म्हणजे आज प्राप्त होत असलेली पदवी होय, असेही ते म्हणाले. यावेळी उपाध्यक्ष तिरुके म्हणाले, पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अभिमान सोहळा व्हावा. पदवीधारकांनो प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न बघा. भविष्यकाळात नवनिर्मितीसाठी पदवी प्राप्त करा, अशा प्रकारचे आवाहन उपस्थितांना केले.

अध्यक्षीय समारोपात बसवराज पाटील नागराळकर म्हणाले, केवळ पदवीधारक नको तर एक चांगला माणूस व्हा. भारतीय संस्कृतीचे संरक्षक म्हणून माणुसकीची शपथ घ्या. यापुढील काळात स्वतःच स्वतःचे मार्गदर्शक म्हणून वाटचाल करावी, असे आवाहन केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पदवी व पदव्युत्तर वर्गातील २१४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. प्रास्ताविक जयप्रकाश पटवारी यांनी केले. विद्यापीठ गीत डॉ. मुकेश कुलकर्णी व प्रा. अश्विन वळवी यांनी सादर केले. सूत्रसंचालन डॉ. अर्चना मोरे यांनी तर आभार उपप्राचार्य डॉ. आर.के. मस्के यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.