रेणापूर येथे कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:15 IST2020-12-09T04:15:38+5:302020-12-09T04:15:38+5:30

यावेळी रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हा. चेअरम अनंतराव देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक ॲड. प्रमोद जाधव, तालुकाध्यक्ष लालासाहेब चव्हाण, कृउबाचे ...

Strictly closed at Renapur | रेणापूर येथे कडकडीत बंद

रेणापूर येथे कडकडीत बंद

यावेळी रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हा. चेअरम अनंतराव देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक ॲड. प्रमोद जाधव, तालुकाध्यक्ष लालासाहेब चव्हाण, कृउबाचे सभापती रमेश सूर्यवंशी, रेणुका खरेदी-विक्री संघाचे सभापती माणिक सोमवंशी, शिवसेना तालुकाप्रमुख हरिभाऊ साबदे, सेवादलाचे तालुकाध्यक्ष हनमंत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बालाजी कदम, शिवसेना शहराध्यक्ष गणेश कोल्हे, जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रमोद कापसे, प्रहार संघटनेचे उपाध्यक्ष राजकुमार राठोड, गोविंद पाटील, काँग्रेसचे पंडित माने, शिवाजी गाडे, रमेश बोने, पंडित कातळे, सचिन इगे, प्रदीप काळे, रोहित गिरी, महादेव उबाळे, रामहरी गोरे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष उत्तम चव्हाण, उपाध्यक्ष गणेश कुऱ्हाडे, चंद्रकांत गिरी, नीलेश उरगुंडे, अनिल फुलारी, बालाजी कागले, हनमंत जाधव, राजन हाके यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते माेठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Strictly closed at Renapur