शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अहमदपुरात ४४ गावांचे ५२ अधिग्रहणाचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:14 IST

पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप जिल्ह्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. तालुक्यातील १२३ गावांपैकी ४४ गावांतील पाणीटंचाईचे ...

पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप जिल्ह्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. तालुक्यातील १२३ गावांपैकी ४४ गावांतील पाणीटंचाईचे ५२ प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविले असून, त्यातील ८ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत, तर १७ प्रस्तावांवर आदेश देण्यात आले आहेत. अनेक प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्रलंबित आहेत. सदर प्रस्ताव पंचायत समितीने उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग केले असून, जिल्हा पातळीवर प्रस्तावास अद्याप मंजुरी मिळाली नाही. यामध्ये वैरागड, गादेवाडी, काळेगाव, नरवटवाडी, कोकणगाव, विळेगाव, खंडाळी, जांब, माकणी, भुतेकरवाडी, अजनी खुर्द, थावर तांडा, चिलगरवाडी, टाकळगाव का., नांदुरा, उमरगा, येल्लादेवी, असेवाडी, गुंजोटी, मालेगाव, सावरगाव, रोकडा, जोडवाडी, मांडणी, वरवटी, वरवटी तांडा, शेंद्री, सलगरा, परचंडा, कोळवाडी, शेंदरी, खरबवाडी, जोडवाडी, हिप्परगा, कोपदेव, गोताळा, येरमेवाडी, तळेगाव या गावांचा समावेश आहे. गावातील बोअरवेल व विहिरी अधिग्रहीत करण्याचे प्रस्ताव ग्रामपंचायतीच्या वतीने पंचायत समितीकडे पाठविले असून, सदर प्रस्ताव जिल्हा पातळीवर प्रलंबित असल्याचे पंचायत समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर...

प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून निर्णय...

सदरील प्रस्तावांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून गरजेनुसार निर्णय घेतला जाणार आहे. नायब तहसीलदार स्वतः स्थळ पाहणी करणार असून, ज्या ठिकाणी गरज आहे अशा ठिकाणी तत्काळ अधिग्रहणाचे मंजुरी आदेश देण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे यांनी सांगितले.