पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
पोलीस निरीक्षक अनिल चोरमले व पोलीस उपनिरीक्षक एच. एम. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा रुट मार्च काढण्यात आला होता. यावेळी ... ...
चाकूर : कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे राज्य सरकारने राज्यातील गोरगरिबांसाठी मोफत शिवभोजन थाळी उपलब्ध करुन दिली आहे. परंतु, येथील केंद्रावर ... ...
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. सुरुवातीच्या काळामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, ४५ वर्षांपुढील सहव्याधी नागरिकांना ... ...
काही दिवसांपासून तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. तो राेखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. तालुक्यात आतापर्यंत एकूण ... ...
लातूर : काेरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण असले तरी तब्बल ४५ हजार ७३५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ... ...
हाळी हंडरगुळी येथे जनावरांचा बाजार भरतो. हा बाजार शनिवार, रविवार व सोमवार असे तीन दिवस असतो. दर आठवड्याला लाखोंची ... ...
चाकूर पंचायत समितीअंतर्गत ७१ ग्रामपंचायती आहेत. त्यांचा कारभार ५५ ग्रामसेवकांच्या हाती आहे. त्यापैकी बहुतांश ग्रामसेवक मुख्यालयी राहत नाहीत. कोरोनाच्या ... ...
जळकोट तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गंभीर रुग्णांना उदगीर अथवा लातूरला पाठवावे लागत आहे. आर्थिक परिस्थिती चांगली असलेले रुग्ण ... ...
यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, अहमदपूरचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, ... ...
जिल्हा परिषद सदस्य अशोक केंद्रे यांच्या उपस्थितीत गावात एक हजार मास्कचे वाटप करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा ... ...