आराेपीने पीडित अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून, पीडितेचे ताेंड दाबून शेतातील पिकामध्ये नेवून अत्याचर केले. पीडित मुलीच्या आईने मुलगी घरात नसल्याने शाेधाशाेध सुरू केली असता, ती शेतातील पिकात बेशुद्धावस्थेत आढळून आली होती. ...
याबाबत गांधी चाैक पाेलीस ठाण्यात पाच जणांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना लातूरच्या पाेलीस पथकाने तेलंगणातून ट्रकसह ताब्यात घेतले. ...
फिर्यादीने अनेकदा तगादा लावूनही बँकेचे कर्ज आणि घराचे बांधकामही करून दिले नाही़ यातून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने विवेकानंद चौक पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली ...
पोलिसांनी सांगितले की, एकोजी मुदगड येथे भैरवनाथ ज्योतीबा तोरंबे (२८) व रणजीत बळीराम इंगळे (३५) हे दोघे शेतात फवारणी करण्यासाठी जवळच असलेल्या संगाप्पा माशाळकर यांच्या शेततळ्यात पाणी आणण्यासाठी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास गेले होते. ...
सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे सरफराज मणियार यांनी आपल्या मुलाच्या विवाह सोहळ्यात इतरांनाही सहभागी करून घेता यावे, समाजातील गरजूंना मदत व्हावी, यासाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन केले. ...