Crime News: लातूर शहरातील सैनिक कॉलनी येथील दोन घरे फोडून चोरट्यांनी तब्बल २६ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह ८ लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
Crime News: लातूर तालुक्यातील पानगाव येथील एका शेतातील पत्र्याच्या शेडसमोरील व्हरांड्यात तिर्रट नावाचा जुगार सुुरू होता. तिथे पोलिसांनी शुक्रवारी धाड टाकली. ...
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने अखेर एका सेवाभावी संस्थेच्या मदतीने गांधी चाैक पाेलीस ठाण्याच्या पाेलिसांनी मृतदेहावर २६ ऑक्टाेबर राेजी अंत्यसंस्कार केले. ...