सोयाबीनसारख्या नगदी पिकाचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्याचा दर तरी चांगला मिळेल, अशी आशा होती. ...
प्रस्तावांची छाननी : दवाखान्यासाठी भाड्याने इमारत देण्यास ४६ इच्छुक ...
नुकसानग्रस्त शेतकरी सातत्याने बँकेत चौकशी करीत आहेत. ...
केंद्रीय जीएसटी पथकाची छत्रपती संभाजीनगरासह, लातूर, धाराशिवला कारवाई ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाही देण्यात येऊन पीकविमा कंपनी व कृषी विभागाच्या कारभारावर संताप व्यक्त करण्यात आला. ...
लातूर जिल्हा पोलिस दलाच्या कामकाजाची विद्यार्थ्यांना ओळख; शस्त्रास्त्रेही पाहिली ...
भाजपासह भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी ...
शिबिराच्या ठिकाणी ज्येष्ठांना अल्हाददायक वातावरण निर्माण व्हावे म्हणून रांगोळी काढण्याबरोबरच ज्येष्ठांच्या मदतीला स्वयंसेवकही राहणार आहेत. ...
गेल्या तीन वर्षांपासून खुल्या बाजारपेठेत तुरीचे दर वाढले आहेत. त्या तुलनेत नाफेडच्या हमीभाव खरेदी केंद्रावर कमी दर आहेत. ...
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...