लाईव्ह न्यूज :

Latur (Marathi News)

खास आपल्यासाठी
'वाणी' नावास लागू आरक्षण सरसकट लिंगायत समाजाला लावा; महासंघाची मोर्चातून मागणी - Marathi News | March for reservation in Udgir on behalf of Lingayat Federation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'वाणी' नावास लागू आरक्षण सरसकट लिंगायत समाजाला लावा; महासंघाची मोर्चातून मागणी

महात्मा बसवेश्वरांचे भाचे चन्नबसवेश्वर यांचे वास्तव्य असलेल्या देवी हल्लाळी गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा. ...

सोयाबीनच्या भाववाढीसाठी श्रीरामचंद्रांना साकडे; शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | Aarati to Shriramchandra for increase in price of soybeans; Congress movement to attract the attention of the government | Latest latur News at Lokmat.com

लातुर :सोयाबीनच्या भाववाढीसाठी श्रीरामचंद्रांना साकडे; शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे आंदोलन

आंदोलकांनी शेतकऱ्यांच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रभू श्रीरामाची महाआरती करण्यात आली. ...

दुष्काळी अनुदानाचे वाटप करा; प्रहारचे जलसमाधी आंदोलन - Marathi News | distribute drought subsidies; Prahar's Jalasamadhi Movement | Latest latur News at Lokmat.com

लातुर :दुष्काळी अनुदानाचे वाटप करा; प्रहारचे जलसमाधी आंदोलन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमक : रेणा प्रकल्पात उतरले ...

घरफोडीच्या गुन्ह्यातील एका आरोपीला मुद्देमालासह अटक - Marathi News | An accused in house burglary case arrested with material | Latest latur News at Lokmat.com

लातुर :घरफोडीच्या गुन्ह्यातील एका आरोपीला मुद्देमालासह अटक

औसा पोलिस ठाण्याची कारवाई ...

गर्दीत प्रवाशांचे माेबाईल, राेकड पळविणारा जेरबंद - Marathi News | mobile and wallet burglar arrested in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :गर्दीत प्रवाशांचे माेबाईल, राेकड पळविणारा जेरबंद

पाच माेबाईल जप्त : स्थागुशाची कारवाई... ...

पित्यासाेबत वाढदिवसाचा केक घेवून जाणाऱ्या मुलीला चिरडले!  - Marathi News | The girl who was taking the birthday cake with her father was crushed! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पित्यासाेबत वाढदिवसाचा केक घेवून जाणाऱ्या मुलीला चिरडले! 

लातुरातील बारा नंबर पाटी रेल्वे गेटनीजक अपघात... ...

अहमदपूर शहरात तीन ठिकाणी जुगारावर छापा; ५५ जणांवर गुन्हा - Marathi News | Gambling raids at three places in Ahmedpur city; Crime against 55 people | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अहमदपूर शहरात तीन ठिकाणी जुगारावर छापा; ५५ जणांवर गुन्हा

पाेलिसांच्या कारवाईत सहा लाखांचा मुद्देमाल जप्त... ...

पाेलिसांचा दणका! लातुरात कर्णकर्कश फटाका सायलन्सरवर फिरवला राेलर ! - Marathi News | Police action! Roller on fataka silencer of bullets in Latur! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पाेलिसांचा दणका! लातुरात कर्णकर्कश फटाका सायलन्सरवर फिरवला राेलर !

जप्त केलेल्या सायलन्सरचा पुनर्वापर हाेणार नाही, यासाठी पंचनामा करुन ते नष्ट करण्याचा निर्णय ...

पोषक आहारासाठी अनुदान मिळेना; गरोदर माता तंदुस्त राहणार कशा? लाभार्थ्यांत नाराजी - Marathi News | Lack of subsidy for nutritious food; How can pregnant mothers stay healthy? | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पोषक आहारासाठी अनुदान मिळेना; गरोदर माता तंदुस्त राहणार कशा? लाभार्थ्यांत नाराजी

प्रधानमंत्री मातृवंदना योजना:नोंदणी झालेल्यांपैकी जवळपास ३ हजार ९७० लाभार्थी महिलांचे अनुदान दोन-तीन महिन्यांपासून खात्यावर जमा झाले नाही. ...