श्यामार्य कन्या विद्यालयाचा निकाल शंभर टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:15 IST2021-07-21T04:15:12+5:302021-07-21T04:15:12+5:30

प्राजक्ता प्रशांत पडोळे हिने ९८.२० टक्के, वैष्णवी संजय सोनटक्के ९८ टक्के, भगिरथा दत्तात्रेय गुरमे ९६.६० टक्के, नीता सुधाकर चोले ...

One hundred percent result of Shyamarya Kanya Vidyalaya | श्यामार्य कन्या विद्यालयाचा निकाल शंभर टक्के

श्यामार्य कन्या विद्यालयाचा निकाल शंभर टक्के

प्राजक्ता प्रशांत पडोळे हिने ९८.२० टक्के, वैष्णवी संजय सोनटक्के ९८ टक्के, भगिरथा दत्तात्रेय गुरमे ९६.६० टक्के, नीता सुधाकर चोले ९६ टक्के, वैष्णवी अनिल पालेकर ९५.८० टक्के, सोनाली गोविंदराव जानते ९४.८० टक्के, अश्विनी ज्ञानोबा मद्दे ९४ टक्के, इंद्रायणी ज्ञानेश्वर पाटील ९३.८० टक्के, कांचन सदाशिव स्वामी ९०.६० टक्के गुण घेतले आहेत. ९ विद्यार्थिनींना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत. ५१ विद्यार्थिनी विशेष प्रावीण्यात उत्तीर्ण झाल्या आहेत. ६३ विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत, द्वितीय श्रेणीत ३९ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष ॲड. सुपोषपाणी आर्य, सचिव ॲड. विक्रम संकाये, सहसचिव अंजुमनी आर्य, मुख्याध्यापिका तृप्ती पंडित-ज्ञाते यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.

Web Title: One hundred percent result of Shyamarya Kanya Vidyalaya