शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

मुक्तिसंग्राम दिनानिमित्त नगर परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST

यावेळी अशोक पाटील-निलंगेकर म्हणाले, येणाऱ्या नगरपरिषद पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका जिंकण्यासाठी आजपासूनच प्रारंभ केला पाहिजे. दिवंगत माजी मुख्यमंत्री ...

यावेळी अशोक पाटील-निलंगेकर म्हणाले, येणाऱ्या नगरपरिषद पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका जिंकण्यासाठी आजपासूनच प्रारंभ केला पाहिजे. दिवंगत माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांच्या विकासरूपी धोरणाचा विचार अंगीकृत करून सामान्य माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करावे. पक्ष, संघटना मजबूत करण्यासाठी निलंगा, शिरूर, अनंतपाळ आणि देवणी तालुक्यात विविध कार्यकारिणी कमिटीचे पुनर्वसन करणार आहे. काँग्रेस पक्षाचे सर्वधर्मसमभावाचे विचार आणि पक्षाने केलेल्या विविध विकासकार्यांची जाणीव करून देण्याबाबत मार्गदर्शन केले. महाविकास आघाडीसंबंधी प्रांताध्यक्ष जे आदेश देतील, त्यांचे पालन करणार असल्याचे ते म्हणाले.

यावेळी उपस्थितांमध्ये जगन्नाथ पाटील, प्रा. दयानंद चोपणे, मोहम्मद खान पठाण, ॲड. जगदीश सूर्यवंशी, महेश चिकराळे, अमोल सोनकांबळे, विलास मुगळे, तानाजी आर्य, अशोक शेटकार, शेषराव कांबळे, ॲड. विक्रांत सूर्यवंशी, देवीदास जाधव, सुग्रीव कांबळे, गोविंद सूर्यवंशी, ओम शिंदे, रोहन सुरवसे, अंजुम शेख, नागनाथ घोलप, भवानी नाईकवाडे, प्रकाश गायकवाड, विठ्ठल बारतोंडे, नवनाथ कुदुंबळे, सोनाजी कदम, प्रकाश पाटील बकलीकर, लक्ष्मण बोधले, सुधीर लखनगावे, तानाजी निडवांचे, जागले, गंगाधर चव्हाण, बर्गे, बालाजी कांबळे, तुषार सोमवंशी, अजित नाईकवाडे, अमित नितनवरे, चांद कुरेशी उपस्थित हाेते.