शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 6:55 PM

 भररस्त्यावर मारहाण करुन मोबाईल पळविणाऱ्या टोळीतील तीन जणांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी या तिघांकडून चोरलेले मोबाईल काही दुचाकी जप्त केली आहे.

लातूर : भररस्त्यावर मारहाण करुन मोबाईल पळविणाऱ्या टोळीतील तीन जणांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी या तिघांकडून चोरलेले मोबाईल काही दुचाकी जप्त केली आहे.

याविषयी पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी शहरातील बार्शी महामार्गावरील एका बारच्या पाठीमागे मोटारसायकलवर काही व्यक्ती चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांना मिळाली. गुरुवारी दु. २.३० च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावला. काळी वेळात एका दुचाकीवरून (एम.एच. २४ एच. ००९५) मनोज नागनाथ कसबे (२९ रा. माउलीनगर, लातूर), ऋषीकेश शंकरराव कासले (२२ रा. हरंगुळ ता. लातूर) आणि रोहित शिवराज लखादिवे (१९ रा. पाखरसांगवी ता. लातूर) असे तिघे जण आले. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता मनोजच्या खिशात चोरलेला एक मोबाईल सापडला.

पोलिसी खाक्या दाखविल्यावर मनोज कसबे याने ऋषीकेश आणि रोहित यांच्यासह एमआयडीसीतील ऑईलमिलजवळ एका व्यक्तीला मारहाण करुन तो मोबाईल चोरला असल्याचे कबुल केले. पोलीस निरीक्षक भालेराव, पोहेकॉ. टेकाळे, धारेकर, प्रकाश भोसले यांनी सदरील कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिसMarathwadaमराठवाडा