शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

लातूरला मिळणार अनुसूचित जाती महिला प्रवर्गाची महापौर; काँग्रेसच्या 'या' तिघींमध्ये स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:33 IST

कोण होणार लातूरची महापौर? काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग

लातूर: लातूर महानगरपालिका निवडणुकीत महिलांनी मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आता शहराच्या प्रथम नागरिक पदासाठी हालचालींना वेग आला आहे. यंदा ७० पैकी ३६ जागांवर महिलांनी विजय मिळवत महापालिकेत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आरक्षणाप्रमाणे महापौरपद अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव असल्याने, काँग्रेसच्या गोटातून तीन नावे प्रामुख्याने चर्चेत आली आहेत.

शर्यतीत असलेली 'ती' तीन नावे:महापालिकेत काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक असल्याने महापौर पदी काँग्रेसचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे. यात प्रामुख्याने: १. मनीषा संभाजी बसपुरे (प्रभाग ३-अ) २. कांचन रत्नदीप अजनीकर (प्रभाग १०-अ) आणि ३. जयश्री भालचंद्र सोनकांबळे (प्रभाग १२-अ) 

राजकीय गणिते आणि वर्चस्व:लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे संख्याबळ पाहता, या निवडीत दोन्ही पक्षांचा समन्वय महत्त्वाचा ठरणार आहे. अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून वंचितच्या अंकिता भडीकर आणि निकिता सोमवंशी यांनीही विजय मिळवला आहे, तर भाजपच्या करुणा शिंदे यांनीही चुरस निर्माण केली आहे. मात्र, सत्तास्थापनेच्या गणितात काँग्रेसचा महापौर होणे जवळपास निश्चित मानले जात आहे.

'स्त्री-शक्ती'चा बोलबालाआता काँग्रेसच्या मनीषा बसपुरे, कांचन अजनीकर आणि जयश्री सोनकांबळे या तीन नावांपैकी वरिष्ठ पातळीवरून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. महापौर निवडीनंतर विषय समित्यांचे सभापती पदही महिलांच्याच वाट्याला जाण्याची शक्यता असल्याने लातूरच्या राजकारणात 'स्त्री-शक्ती'चा बोलबाला राहणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur to Get Scheduled Caste Woman Mayor; Three in Congress Race

Web Summary : Latur's mayoral seat is reserved for a Scheduled Caste woman. Congress dominates after women won 36 of 70 seats. Manisha Baspure, Kanchan Ajnikar, and Jayashree Sonkamble are top contenders; Congress choice crucial.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६congressकाँग्रेस