शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

कुलकर्णी यांचा लातुरात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:25 IST

दुभाजकात कचरा, नागरिकांची गैरसोय लातूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजकात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांची गैरसोय ...

दुभाजकात कचरा, नागरिकांची गैरसोय

लातूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजकात कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. बार्शी रोड, अंबाजोगाई रोड, औसा रोड या मुख्य मार्गांवरील दुभाजकात कचरा टाकला जात आहे. वाऱ्यामुळे हा कचरा रस्त्यावर येत असल्याने वाहनधारकांची गैरसोस होत आहे. याकडे मनपाच्या स्वच्छता विभागाने लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांसह नागरिकांमधून होत आहे.

विज्ञान प्रदर्शनासाठी प्रफुल्ल कांबळेची निवड

लातूर : इन्स्पायर अवाॅर्ड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सुरू झाले असून, यामध्ये स्वामी विवेकांनद विद्यालय एमआयडीसी येथील प्रफुल्ल कांबळे याच्या प्रयोगाची निवड जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी झाली आहे. त्याला प्राचार्य गोविंद शिंदे, उपमुख्याध्यापक प्रभाकर सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, सचिव प्रतिभाताई पाटील, उपाध्यक्ष अजितसिंह पाटील, रंजितसिंह पाटील, नीळकंठराव पवार, संभाजीराव पाटील, विनोद जाधव, चंद्रशेखर पाटील आदींसह प्राध्यापकांनी कौतुक केले आहे.

बालाघाट तंत्रनिकेतनमध्ये अभियंता दिन

अहमदपूर : येथील बालाघाट तंत्रनिकेतनमध्ये भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी संचालिका शिवलीलाताई हाके, प्राचार्य नितीन शिवपुजे, उपप्राचार्य स्वप्नील नागरगोजे, सुहास दहीठणकर, कालिदास पिटाळे, संतोष लातुरे, मदन आरदवाड, गणेश एमगीर, संग्राम कोपनर, भिसे, नीलकंठ नंदागवळे, आरती पुणे, विजय पांचाळ, विजय कुलकर्णी, सिद्राम मासोळे, सतीश केंद्रे, शरण हंद्राळे, संग्राम सुरनर आदींसह प्राध्यापकांची उपस्थिती होती.