शरीर तंदुरुस्तीसाठी खेळ अविभाज्य घटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:14 IST2021-07-21T04:14:50+5:302021-07-21T04:14:50+5:30

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालाजीराव पाटील यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगावडे, राष्ट्रीय व्हॉलिबॉल खेळाडू ...

An integral part of sports for body fitness | शरीर तंदुरुस्तीसाठी खेळ अविभाज्य घटक

शरीर तंदुरुस्तीसाठी खेळ अविभाज्य घटक

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालाजीराव पाटील यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगावडे, राष्ट्रीय व्हॉलिबॉल खेळाडू महेश पाळणे, पं.स. सदस्य नितीन पाटील, धनराज होळकुंदे, कल्पना ढविले, प्रताप पाटील, परमेश्वर बिराजदार, मोहन हाडोळे, विजयकुमार बिराजदार, नेताजी पाटील, अरुण पाटील, अशोक बिराजदार, लाला शेख, किशोर येळनुरे, श्रीरंग हाडोळे, राम चव्हाण, संपत साळुंके, दत्ता साबदे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. दिलीप हाळ्ळे यांनी केले. तर आभार सुनील मुळे यांनी मानले. कार्यक्रमास ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

दहावीतील गुणवंतांचाही सत्कार

कार्यक्रमावेळी दहावीतील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींचा सत्कार आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कमळाई सार्वजनिक वाचनालयासही आमदारांनी भेट देत उपलब्ध साहित्याची पाहणी केली.

Web Title: An integral part of sports for body fitness