शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘माझेसुद्धा एक झाड उपक्रम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST

क्रीडा ग्रेस गुणांसाठी आयुक्तांचे निर्देश लातूर : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू ...

क्रीडा ग्रेस गुणांसाठी आयुक्तांचे निर्देश

लातूर : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत राज्याच्या क्रीडा आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांना मंगळवारी सुचविले आहे. त्यामुळे क्रीडा ग्रेस गुणांच्या कामाला गती मिळणार आहे.

इयत्ता दहावी व बारावीसाठी प्रविष्ट होणाऱ्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. कोविडच्या प्रादुर्भावामुळे २०२०-२१ या वर्षात दहावीसाठी आठवी व नववीमधील क्रीडा कामगिरी तर बारावीसाठी अकरावीतील कामगिरी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार कार्यालयास प्राप्त होणारे सर्व प्रस्ताव स्वीकारून विभागीय शिक्षण मंडळाकडे सादर करावेत व पात्र प्रस्तावामधील एकही खेळाडू विद्यार्थी क्रीडा गुणांपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी कळविले आहे. त्यानुसार शिक्षण मंडळाचा जुनाच फॉरमॅट वापरून प्रस्ताव सादर करावे. शिक्षण मंडळाकडून शाळांना पत्र पाठविण्याची तसेच शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सवलतीचे क्रीडा गुण मिळतील, यासह सविस्तर माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.