शहरं
Join us  
Trending Stories
1
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
2
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
3
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
4
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
5
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
7
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
8
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
9
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
10
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
11
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
12
कोकणात उद्धवसेनेला आणखी एक धक्का बसणार, सनसनाटी विजय मिळवणारा नेता शिंदेसेनेच्या वाटेवर
13
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
14
क्रूरतेचा कळस! सरकारी नोकरीसाठी बायकोनेच केला नवऱ्याचा 'गेम'; दिली १ लाखाची सुपारी
15
घरमालकाची बायको होती कॉलेज फ्रेंड, अनैतिक संबंधाचा संशय; तिसऱ्या मजल्यावरून 'ते' दोघे पडले कसे?
16
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
17
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
18
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
19
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
20
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनातून बरे झालाय... किमान दहा झाडे लावा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:14 IST

लातूर : जो ऑक्सिजन झाडे मोफत देतात, तोच आता लाखो रुपये देऊन विकत घ्यावा लागत आहे. आगाऊ पैसे देऊनही ...

लातूर : जो ऑक्सिजन झाडे मोफत देतात, तोच आता लाखो रुपये देऊन विकत घ्यावा लागत आहे. आगाऊ पैसे देऊनही ऑक्सिजन मिळत नाही. कोरोनाने ऑक्सिजनचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या प्रत्येकाने किमान दहा झाडे लावून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. आरोग्य विभागाकडून प्रत्येकावर उपचार केले जातात. काही रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. अशावेळी प्रत्येक श्वासासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची किंमत मोजावी लागत आहे. रुग्णांचे नातेवाईक धावपळ करून ऑक्सिजन बेड मिळवण्यासाठी पाठपुरावाही करत आहेत. त्यामुळे पुढील परिस्थितीचा विचार करून प्रत्येकाने मोफत ऑक्सिजन देणारी दहा झाडे लावावीत आणि त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन महापौर गोजमगुंडे यांनी केले आहे.

वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देणार...

वृक्ष लागवड मोहिमेमध्ये रुग्णालयांनी सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. रुग्णालयातून सुट्टी देताना डॉक्टरांनी रुग्णांना ऑक्सिजनचे महत्त्व पटवून द्यावे तसेच दहा झाडे लावून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन करावे. तसेच वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून देणारे माहितीपत्रक रुग्णाला द्यावे, असे आवाहनही महापौर गोजमगुंडे यांनी केले आहे.