शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

चाकूर तहसीलमध्ये शिवानंद बिडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:22 IST

चाकूर : येथील तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी नायब तहसीलदार बालाजी चितळे, पी. ...

चाकूर : येथील तहसील कार्यालयात तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी नायब तहसीलदार बालाजी चितळे, पी. पी. धुमाळ, एस. एस. टिपरसे, शिवाजी मुळे, पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट, सभापती जमुनाबाई बडे, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, चेअरमन विठ्ठलराव माकणे, नगरसेवक ॲड. संतोष माने, गोपाळ माने, सिध्देश्वर पवार, करिमसाब गुळवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक लांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, पोलीस उपनिरीक्षक नीलम घोरपडे, तलाठी बालाजी हाके, सलीम सय्यद, सुनील चव्हाण, रणजित उमाटे, स्वातंत्र्यसैनिक बळीराम सोनटक्के, ॲड. युवराज पाटील, बालाजी पाटील-चाकूरकर आदी उपस्थित होते.

पंचायत समितीत सभापती जमुनाबाई बडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी गटविकास अधिकारी आकाश गोकनवार, व्यंकट घोडके, अभियंता शरद निकम, आशा कल्याणे-मोतीपवळे, अनिल कणसे, पंडित माडगे, अतुल गायकवाड, अनिल कंठे, शिवाजी पांचाळ, संतोष मुदने, नभा शास्त्री उपस्थित होते.

पोलीस ठाण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट, पोलीस उपनिरीक्षक नीलम घोरपडे, अभंग माने, पोलीस हेडकाॅन्स्टेबल हणमंत आरदवाड, गोरोबा जोशी, बालाजी पुठ्ठेवाड, संदेश सन्मुखराव, परमेश्वर राख, रामचंद्र गुंडरे, सुरेश कलमे, तानाजी आरदवाड, देविदास काळे, रवी वाघमारे, हणमंत तिगिळे, दत्तात्रय थोरमोठे, सुग्रीव मुंडे, बालिका हणमंते, ईश्वर स्वामी, दत्तात्रय चात्रे, अनिरुध्द भिकाणे आदी उपस्थित होते.

नगर पंचायतीत मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी नगरसेवक ॲड. संतोष माने, गोपाळ माने, सिध्देश्वर पवार, इलियास सय्यद, करिम गुळवे, मीरा फुलारी, अरुणा एनकफळे, लक्ष्मी काटे, मीना मोठेराव, चाँद मुसलदार, बी. बी. ठाकूर, निजामोद्दीन शेख, मुकुंद मस्के, बालाजी स्वामी, प्रसन्ना चाकूरकर, प्रशांत झांबरे, सुधाकर कांबळे, व्यंकट सूर्यवंशी, प्रमोद काष्टेवाड आदी उपस्थित होते.

चाकूर औद्योगिक वसाहतीत चेअरमन करिमसाब डोंगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी व्हा. चेअरमन लक्ष्मीकांत बेजगमवार, महेश जानकर, सुरेश हाके, श्रीराम वाघमारे, नागनाथ यरनाळे, अर्चना चाकूरकर, संगीता सोनटक्के, बालाजी आलमले, रवींद्र हाळे, माधव जोशी, अहेमद शेख, नवाज शेख, शिवराज वाघमारे, व्यवस्थापक पद्माकर जोशी आदी उपस्थित होते.