शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
6
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
7
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
8
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
9
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
10
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
11
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
12
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
13
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
14
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
15
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
16
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
17
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
18
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
19
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
20
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

उदगीर- निलंगा मार्गाचे काम तत्काळ करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:14 IST

उदगीर- निलंगा हा राज्यमार्ग देवणी तालुक्यातून जातो. तालुक्यातून जाणारा हा एकच राज्यमार्ग आहे. या मार्गासाठी खोदकाम करण्यात आले आहे. ...

उदगीर- निलंगा हा राज्यमार्ग देवणी तालुक्यातून जातो. तालुक्यातून जाणारा हा एकच राज्यमार्ग आहे. या मार्गासाठी खोदकाम करण्यात आले आहे. काही ठिकाणी मजबुतीकरणाचे कामही झाले आहे; परंतु, अचानकपणे काम बंद ठेवण्यात आले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. परिणामी, या रस्त्यावर चिखल होत आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहतूक करणे कठीण झाले आहे शिवाय, पादचाऱ्यांना ये-जा करताही येत नाही. हा मार्ग धनेगाव, वलांडी, अचवला, विळेगावातून आणि देवणी शहरातून जातो. मात्र, सध्या वाहनधारकांसह पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम त्वरित होणे गरजेचे आहे. ही कामे तत्काळ करण्यात यावीत, अशी मागणी देवणी तालुका भाजपच्यावतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष काशीनाथ गरिबे, जिल्हा उपाध्यक्ष मनोहर पटणे, दिलीप मजगे, माजी नगराध्यक्ष वैजनाथ आष्टुरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बालाजी बिरादार, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामलिंग शेरे, पं. स. सदस्य सोमनाथ बोरोळे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, ओम धनुरे, अंबादास पाटील, मयूर पटणे, ईश्वर पाटील आदी उपस्थित होते.