शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

coronavirus : लातूर महापालिकेकडून शहरात धूर फवारणी; सार्वजनिक ठिकाणाच्या निर्जंतुकीकरणास प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 1:19 PM

: बसस्थानक, रुग्णालय, गर्दीच्या भागात निर्जंतुकीकरण

लातूर : शहरात संचारबंदी असल्याने रस्त्यावर शुकशुकाट आहे. त्यामुळे शहर महानगरपालिकेकडून धूर फवारणी करण्यात येत आहे.

कोरोनाचा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत असून संचारबंदीमुळे शहरातील रस्ते निर्मनुष्य आहेत. त्यामुळे शहरातील शहरात सर्वाधिक रहदारीचे ठिकाण असलेल्या सार्वजनिक चौकात फवारणी करण्यात येत आहे . छत्रपती शिवाजी महाराज चौक, तहसील कार्यालय, बसस्थानक, महात्मा गांधी चौक, गंजगोलाई, हनुमान चौक आदी ठिकाणी धूर फवारणी करण्यात येत आहे. सदरील फवारणी जंतनाशकाची केली जात असल्याचे महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

सार्वजनिक ठिकाणी फवारणी...लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात सर्वाधिक रहदारी असलेली सार्वजनीक ठिकाणे त्यात बसस्थानक, शिवाजी चौक, रुग्णालय, गंजगोलाई, गर्दीच्या ठिकाणी फवारणी करण्यात येत आहे. उर्वरित शहरात टप्प्याटप्प्याने फवारणी करण्यात येत असल्याचे मनपाच्या सहाय्यक आयुक्त वसुधा फड यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याlaturलातूरHealthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस