शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
IPL 2026: अभिषेक-हेडची वादळी खेळी; क्लासेनचा क्लास! SRH नं घरच्या मैदानावर MI ला दिला पराभवाचा धक्का
4
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
5
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
6
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
7
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
8
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
9
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
10
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
11
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
12
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
13
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
14
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
15
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
16
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
17
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
18
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
19
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
20
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पादुका दर्शन साेहळ्यातील वर्गणीच्या हिशेबाची तक्रार! सोशल मीडियावर चर्चा, पोलिसांना निवेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 01:04 IST

  लातूर : संतांच्या पादुका दर्शन साेहळ्यातील वर्गणीचा हिशेब आयोजनातील एका महाराजांनी दिला नसल्याची तक्रार २८ एप्रिल राेजी जिल्हा ...

 

लातूर : संतांच्या पादुका दर्शन साेहळ्यातील वर्गणीचा हिशेब आयोजनातील एका महाराजांनी दिला नसल्याची तक्रार २८ एप्रिल राेजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आली आहे. मात्र याबाबत अद्यापि पोलिसांत गुन्ह्याची नोंद झालेली नाही.

निवेदनात म्हटले आहे, लातूर येथे २२ फेब्रुवारी ते २ मार्च २०२६ या काळात खंडापूर शिवारात संतांचा पादुका दर्शन साेहळा व सप्ताह पार पडला हाेता. त्यामध्ये काेट्यवधींचा खर्च झाला हाेता. मात्र साेहळ्याच्या आयोजनात असलेल्या एका महाराजांनी उरलेल्या रकमेचा हिशेब दिला नाही. या सोहळ्यातून उरलेली रक्कम भंडारा डाेंगर येथे संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे काम सुरु आहे, त्या मंदिर बांधकामाला देण्यात यावी, असे ठरले हाेते. परंतू, ते महाराज फाेन उचलत नाहीत. आम्हाला ते भेटत नाहीत.निवेदनाद्वारे शाम भारतराव बरुरे, हभप. निलेश महाराज चव्हाण, किल्लारीकर, हभप. बाबा महाराज बाेराडे, दिलीप महाराज वलसे, चंद्रकांत ज्ञानाेबा आरडले यांनी ही तक्रार दिली आहे. दरम्यान बंदूकीच्या फोटोचीही सोशल मीडियात दिवसभर चर्चा झाली. 

गुन्हा दाखल करण्याची मागणी...या प्रकरणात चाैकशी करुन गुन्हा नाेंद करावा, या मागणीसाठी शाम बरुरे महाराजांसह इतर महाराजांनी जिल्हा पाेलिस अधीक्षकांना निवदेन दिले आहे. तर सबंधित महाराजांनी, मी काहीही केले नाही, कोणत्याही चौकशीला समोर जाऊ. हे माझ्याविरुद्ध षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Complaint Filed Over Funds From Paduka Darshan Event in Latur

Web Summary : A complaint alleges a Maharaj failed to account for funds from a Paduka Darshan event in Latur. Organizers want remaining funds donated to a temple. Police investigation is requested. Maharaj denies wrongdoing, calling it a conspiracy.
टॅग्स :laturलातूरPoliceपोलिस