शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना शस्त्र बाळगले, आराेपीला पुण्यातून उचलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:22 IST

पाेलिसांनी सांगितले की, लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्यात २४ फेब्रुवारी २०२१ राेजी विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी बाळा ऊर्फ प्रताप हणमंत पवार ...

पाेलिसांनी सांगितले की, लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्यात २४ फेब्रुवारी २०२१ राेजी विनापरवाना शस्त्र बाळगल्याप्रकरणी बाळा ऊर्फ प्रताप हणमंत पवार (२६ रा.सारोळा, ता.जामखेड, जि. अहमदनगर) याच्याविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. दरम्यान, घटनेपासून आराेपी पाेलिसांना चकवा देत फरार हाेता. सध्याला पिरंगुट येथील गणेशनगर, पुणे येथे आराेपी वास्तव्याला असल्याची माहिती लातूरच्या पाेलीस पथकाला मिळाली. ताे एका कंपनीत चालक म्हणून काम करीत असल्याची माहिती समाेर आली. याबाबत जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी विशेष सूचना केल्यानंतर लातूरच्या पथकाने थेट पुणे गाठले. आराेपीला पिंपरी चिंचवड परिसरातील वाकड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतून अटक करण्यात आली आहे. अटकेतील आराेपी हा सराईत गुन्हेगार असल्याचे पाेलिसांनी सांगितले. त्याच्याविराेधात लातूर ग्रामीण, किनगाव, रेणापूर, पुणे-हिंजवडी, पुणे-दत्तवाडी येथील पाेलीस ठाण्यात विनापरवाना शस्त्र बाळगणे, दराेडा टाकणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आराेपीला लातूरच्या न्यायालयात हजर केले असता २४ सप्टेंबरपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे.