शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
3
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
4
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
5
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
6
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
7
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
8
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
9
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
10
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
11
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
12
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
13
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
14
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
15
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
16
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
17
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
18
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
19
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
20
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
Daily Top 2Weekly Top 5

जात पंचायतीच्या विरोधात अंनिसची हेल्पलाइन सुरु, सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याचे जनजागरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 08:52 IST

जात पंचायतीची ही मनमानी रोखण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून, कायद्याच्या जनजागृतीसाठीही मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी येथे दिली. 

लातूर - महाराष्ट्र शासनाने चार वर्षांपूर्वी जात पंचायतीच्या मनमानी विरोधातील सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा मंजूर केला आहे. मात्र या कायद्याची जनजागृती नसल्याने जात पंचायतीच्या अमानुष शिक्षेची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. जात पंचायतीची ही मनमानी रोखण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून, कायद्याच्या जनजागृतीसाठीही मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती अंनिसचे राज्य प्रधान सचिव माधव बावगे यांनी येथे दिली. माधव बावगे म्हणाले, सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा मंजूर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. परंतु, सरकारकडून या कायद्याच्या अनुषंगाने प्रबोधन मोहीम राबविली नाही. त्यामुळे कोणालाही जात पंचायतीविरुद्ध तक्रार असल्यास ९४०४८७०४३५ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.  

चार वर्षांत केवळ शंभर गुन्हे दाखल झाले आहेत.  हे चित्र बदलण्यासाठी जात पंचायत मूठमाती अभियानाच्यावतीने कायद्याची जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी समाजातील तरुणांना सोबत घेऊन प्रबोधन करण्याचे अंनिसने ठरविले आहे.  - माधव बावगे

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र