शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आणखी ४२६ रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:20 IST

मृत झालेल्या रुग्णांमध्ये ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या १७ जणांचा समावेश आहे. तर १६ जणांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी ...

मृत झालेल्या रुग्णांमध्ये ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या १७ जणांचा समावेश आहे. तर १६ जणांचे वय ६० वर्षांपेक्षा कमी होते. यात कोरोनासह सहव्याधी असलेल्या एकाचा यात मृत्यू झाला. एकूण ३४ जणांचा सोमवारी कोरोनाने बळी घेतला आहे. तर आतापर्यंत १ हजार ८०२ मृत झाले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातून देण्यात आली. सध्या उपचार घेत असलेल्या ६ हजार ४५७ रुग्णांपैकी ७५८ रूग्ण आयसीयूमध्ये आहेत. ५६ रुग्ण गंभीर मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर आहेत. तर ३७१ रूग्ण गंभीर बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर आहेत. १ हजार १३२ रुग्ण मध्यम परंतु, ऑक्सिजनवर आहेत. ४२० रुग्ण मध्यम लक्षणाची परंतु, विना ऑक्सिजनवर आहेत. ४ हजार ४७८ रुग्ण सौम्य लक्षणाची आहेत.

प्रकृती बरी झाल्याने ८२४ रुग्णांना सुटी...

प्रकृती ठणठणीत झाल्याने ८२४ जणांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संस्थेतील २२, सामान्य रुग्णालय उदगीर येथील ५, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल गांधी चौक येेथील ३६, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर येथील ७, चाकूर येथील १, एक हजार मुलां-मुलींच्या वसतिगृहातील ३१, मरशिवणी कोविड केअर सेंटरमधील ४, दापका कोविड केअर सेंटरमधील १६, कृषी पीजी कॉलेज चाकूर येथील १२, सामाजिक न्याय भवन लामजना येथील २, पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतनमधील २०, समाजकल्याण हॉस्टेल कव्हा रोड येथील १७ आणि होम आयसोलेशनमधील ६४० अशा एकूण ८२४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ७७ हजार ३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे होण्याचे प्रमाण ९०.३१ टक्के आहे.