शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
3
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
6
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
7
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
8
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
9
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
10
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
11
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
12
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
13
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
14
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
15
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
18
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
19
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
20
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात २९४ रूग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 09:34 IST

कोरोना बाधितांची एकूण आकडेवारी १५ हजार ५८७ वर पोहोचली असून आतापर्यंत ४५१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच असून गुरुवारी २९४ नव्या रुग्णांची भर पडली. तर चौघा जणांचा मृत्यू झाला. कोरोना बाधितांची एकूण आकडेवारी १५ हजार ५८७ वर पोहोचली असून आतापर्यंत ४५१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. यातील १२ हजार ६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सद्य:स्थितीत ३ हजार ७३ रुग्ण जिल्ह्यातील विविध कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत गुरुवारी ३५२ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी २२१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, १२४ पॉझिटिव्ह आढळले आहेत. रॅपिड अँटीजन टेस्ट ८४१ जणांची घेण्यात आली. त्यात ६७१ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, १७० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रयोगशाळेतील चाचणीत १२४ आणि रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये १७० असे एकूण २९४ नवे रुग्ण आढळले आहेत. 

टॅग्स :laturलातूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य