शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण झालेला रियांश २४ तासांत सापडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2020 23:09 IST

खेळताना जबरदस्तीने कारमधून पळविले अन् रस्त्यात सोडले

रेणापूर (जि. लातूर) : रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे घरासमोर खेळत असताना व्यापारी नीळकंठ सावंत यांच्या ५ वर्षीय रियांशला आरोपींनी जबरदस्तीने कारमधून पळविले; मात्र पोलिसांच्या १२ पथकांचा ससेमिरा पाहून आरोपींनी २४ तासानंतर चाटा गावातील रस्त्यावर रियांशला सोडून पोबारा केला.  सांगवी येथील देविदास विठ्ठलराव सावंत यांचा नातू रियांश काही दिवसांपूर्वी आजोबांकडे आला होता. रियांशचे वडील नीळकंठ सावंत हे मूळचे सांगवीचे असले तरी अनेक वर्षांपासून ठाणे येथे स्थायिक असून, त्यांचा तेथे मोठा व्यवसाय आहे. दरम्यना, शुक्रवारी रियांश घरासमोर खेळत असताना एक कार आली. त्यातील आरोपींनी रियांशला जबरदस्तीने कारमध्ये बसवून धूम ठोकली. शेजाºयांनी धावाधाव करून घरच्यांना माहिती दिली. आजोबा देविदास सावंत पोलीस ठाण्यात पोहोचले. गुन्हा दाखल झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी १२ पथके रवाना केली. अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे, पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांनी सांगवीत जाऊन घटनाक्रम जाणून घेत तपासचक्रे गतिमान केली.चाट्यातील मुलाची तत्परता२४ तास उलटून गेल्यानंतरही रियांश भेटत नव्हता. परंतु, मुरुडनजिकच्या चाटा येथे एक लहान मुलगा रस्त्यावर एकटाच असल्याचे पाहून चाट्यातीलच एका मुलाने चौकशी केली. त्याच्या सोबत कोणीच नसल्याने मुलाला घेऊन तो सरपंचाजवळ आला. त्यानंतर पोलीस व कुटुंबीय रात्री उशिरा पोहोचले.मुलगा सुखरुप, अपहरणाचे कारण शोधणाररियांश सुखरुप असून, पोलीस पथकांनी २४ तास सर्वत्र धावाधाव केली. गुन्ह्यामागचे कारण शोधले जाईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी सांगितले. दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, पोलीस निरीक्षक माचेवाड यांनी चाटा येथे जाऊन रियांशची भेट घेतली.कुटुंबियांचा जीव भांड्यात२४ तासानंतरही रियांश सापडत नसल्याने आम्हाला चिंता वाटत होती, असे सांगत वडील नीळकंठ सावंत म्हणाले, मला कोणाचाही फोन आला नाही. आमचा तसा थेट कोणावर संशयही नव्हता. आता आमचा मुलगा सापडला, आम्हाला आनंद आहे. दरम्यान, पोलिसांनी त्यांच्या पद्धतीने संशयितांची यादी केली असून, ते छडा लावतील, असा विश्वास आहे.