शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान शिबिरात ७० जणांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:14 IST

प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप लातूर : महाराष्ट्र दिनानिमित्त शहरातील प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात ...

प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

लातूर : महाराष्ट्र दिनानिमित्त शहरातील प्रभुराज प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, तसेच शहरातील विविध कोविड केअर सेंटरच्या बाहेर रुग्णांच्या नातेवाइकांना मोफत भोजन देण्यात आले, तसेच बेघर, निराधारांनाही भोजन देऊन मायेचा घास भरविला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड.अजय कलशेट्टी, विष्णू गुरुडे, गोपाळ खंडागळे, मयूर साबणे, सचिन भोसले, सागर चांडसुरे, महादू रासे, रवि घुगरे, सौरभ कलशेट्टी, साईनाथ रासे, राम डुमणे आदींनी परिश्रम घेतले.

लातूर शहर महापालिकेत अभिवादन कार्यक्रम

लातूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त लातूर शहर महापालिकेत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मनपा आयुक्त अमन मित्तल यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मनपा उपायुक्त मयुरा शिंदेकर, आस्थापना प्रमुख रमाकांत पिडगे, लाला जाधव, सविता निरगुडे आदींसह महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

खोपेगाव येथे कोविड आढावा बैठक

लातूर : तालुक्यातील खोपेगाव येथील ग्रामपंचायतीत कोरोना उपाययोजना आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आरोग्यविषयक माहिती घेऊन उपाययोजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आले. याप्रसंगी मंडळ अधिकारी संजय घाडगे, तलाठी साईनाथ सूर्यवंशी, ग्रामसेवक बालाजी दुधाटे, आरोग्याधिकारी जाधव, उपसरपंच लक्ष्मण पवार, पोलीस पाटील दिनकर सूर्यवंशी, रवि मोरे, दामोदर शिंदे, अमोल घायाळ आदींसह ग्रा.पं. सदस्य, आरोग्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.