आपल्याकडे प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमी वेगवेगळी आहे, असे मानले जाते. मुळात व्यावसायिक रंगभूमी सकस असली तरी बरेचदा त्यात व्यवसायाच्या दृष्टीनेच जास्त विचार केला असतो. ...
सिल्लोड : तलावांमधील अवैध व शेतीसाठी करण्यात येणारा पाणी उपसा तात्काळ ब्ांद करून पिण्याच्या पाण्यासाठी जलसाठे राखीव करावेत, असे आदेश दुग्धविकासमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. ...
‘आषाढस्य प्रथम दिवसे’ हा महाकवी कालिदासांचा स्मृतिदिन रामटेक शहरात तसा कुठल्याही कार्यक्रमाविनाच साजरा झाला. कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाने तर शुक्रवारीच कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...
अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीच्या वतीने सुरू असलेल्या प्रक्रियेत रविवार, दि. २९ सायंकाळी पाच वाजता बायोफोकल अभ्यासक्रमाची चेकलिस्ट प्रकाशित करण्यात येणार आहे. ...