वाद किरकोळ होता, पण आरोपीने रागावर नियंत्रण ठेवले नाही. समोरच्या व्यक्तीला चाकूचे घाव घालून गंभीर जखमी केले. एका चुकीचे ओझे त्याला २० वर्षे वाहावे लागले. फिर्यादीने मोठ्या मनाने तडजोडीस ...
घरकामासाठी आलेल्या तिघींनी घरातील रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण सहा लाखांचा ऐवज लंपास केला. जरीपटक्यातील सौंदर्य टॉवरमध्ये संगीता रामस्वरूप नागपाल (वय ५२) यांच्याकडे ...
जालना : मृगापाठोपाठ आर्द्रा नक्षत्रात जिल्ह्यात अद्याप एकही मोठा पाऊस न झाल्याने पेरणीची कामे खोळंबली आहेत. आर्द्रता वाढत असल्याने जलसाठे कोरडे होत आहेत. ...
औरंगाबाद : नको, नको रे पावसा असा अवेळी धिंगाणा’ अशा पावसाच्या काव्यमय सुखद सरींचा अनुभव श्रोते घेत असतानाच दडी दिलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची दाहकताही व्यक्त झाली ...
कुख्यात गुन्हेगार जाकीर ऊर्फ बशिर पठाण (वय ४५) याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने गुन्हेगारी जगतात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. त्याचा मृत्यू घातपाताचा प्रकार असल्याचे बोलले जाते. ...
अजनी पोलीस ठाण्यातील चार्लींनी आज दुपारी पुण्यातील एका गुन्हेगाराला शिताफीने ताब्यात घेऊन त्याच्याजवळून देशी कट्टा तसेच दोन जिवंत काडतूस जप्त केले. रोहित उत्तम शितवले (वय ३०) असे आरोपीचे नाव आहे. ...
अकोला देव : जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव शिवारात दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार २७ जून रोजी रात्री १० च्या सुमारास घडला. ...