लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पेरलेली ५० टक्के बियाणे नष्ट - Marathi News | Sow 50 percent of seeds destroyed | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पेरलेली ५० टक्के बियाणे नष्ट

तालुक्यात पावसाने पेरणीच्या वेळी पाठ फिरविल्याने शेतकऱ्यांनी शेतात पेरलेली बियाणे अंकुर लागण्याअगोदरच नष्ट झाली आहते. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी करण्याशिवाय पर्याय नसून यामुळे ...

पहिल्याच दिवशी ठोकले शाळेला कुलूप - Marathi News | On the first day, locked school was locked | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पहिल्याच दिवशी ठोकले शाळेला कुलूप

तज्ञ शिक्षकांची कमतरता त्यातच विद्यालयात एकूण १३ शिक्षकांच्या रिक्त पदाला घेऊन शिक्षण समिती, शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांनी गुरूवारी (दि.२६) शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकले. ...

आरोग्य खात्याचा गचाळ कारभार; रूग्णांचे हाल - Marathi News | Deteriorating health care system; Patients' condition | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आरोग्य खात्याचा गचाळ कारभार; रूग्णांचे हाल

जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा रामभरोसे चालत असून याबाबत काही न बोललेलेच बरे अशी स्थिती आहे. कारण, जिल्हास्थळी असलेल्या कुवर तिलकसिंह जिल्हा सामान्य रूग्णालय व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात ...

वीजवाहिन्यांचे नूतनीकरण - Marathi News | Renewal of electricity channels | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजवाहिन्यांचे नूतनीकरण

भविष्यातील गरज ओळखून पनवेल परिसरातील वीजवितरण व्यवस्थेचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. ...

तालुक्यावरून तलाठ्यांचा कारभार - Marathi News | Dakshi's management from taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तालुक्यावरून तलाठ्यांचा कारभार

जालना : लोकमतने गुरूवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये अनेक सज्जे तलाठ्यांविनाच आढळून आले. ...

घरफोडी करणा:या आरोपीस अटक - Marathi News | Burglar: The accused is arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरफोडी करणा:या आरोपीस अटक

नेरूळमध्ये नुकत्याच झालेल्या घरफोडीप्रकरणी पोलिसांनी दीपक सुनील भोसले या आरोपीस अटक केली आहे. त्याच्याकडून 1 लाख 15क्क् रूपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. ...

जालन्यातील त्रैभाषिक कविसंमेलन रंगले - Marathi News | Tailored poetry in Jalna rang | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालन्यातील त्रैभाषिक कविसंमेलन रंगले

जालना : ‘एक शाम सतीश सुदामे के नाम’ या त्रैभाषिक कविसंमेलनाने बुधवारी रात्री उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. ...

राजूरला महिलांचा पाण्यासाठी हंडा मोर्चा - Marathi News | Rajaar women's water for Handa Morcha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजूरला महिलांचा पाण्यासाठी हंडा मोर्चा

राजूर : गेल्या महिनाभरापासून पाण्यापासून वंचित असलेल्या त्रस्त महिलांनी गुरूवारी राजूर येथील ग्रामपंचातवर हंडा मोर्चा काढून सुरळीत पाणी पुरवठयाची मागणी केली. ...

७९ विद्यार्थी महाराष्ट्र दर्शनावर - Marathi News | 7 9 students see Maharashtra | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :७९ विद्यार्थी महाराष्ट्र दर्शनावर

नक्षल समस्येने त्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील मोठ्या शहरांची ओळख करून देण्याच्या उद्देशाने आदिवासी विकास विभाग व गृह विभाग यांच्या संयुक्त ...