आम्ही जे करतो तेच योग्य अशी भूमिका विद्युत वितरण कपंनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे दिसून येते. बरबसपुरा येथील मनोहर गोपाल कनोजे यांच्यावर भरारी पथकाने वीज ...
रेल्वे आरक्षण केंद्रात सध्या तत्काळ आरक्षणासाठी इच्छुकांची चांगलीच पंचाईत होत असल्याचे दिसून येत आहे. तत्काळचे तिकीट घेऊ इच्छिणाऱ्यांना आरक्षणासाठी केंद्राबाहेर रांग लावावी लागते. ...
जनावरे भरुन जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने सायकलस्वारास जोरदार धडक दिली. या अपघातात सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला. ...
नोकरीचा संपूर्ण सेवाकाळ रोजंदारी वेतनावर निभावला. तुटपुंज्या वेतनातून कुटूंबाचे संगोपन, कोर्टकचेऱ्या केल्या. न्यायालयाने न्यायही दिला, पण गोंदिया जिल्हा परिषदेच्या तत्कालीन ...
जिल्ह्यात ठिकठिकाणी वीज चोरीची प्रकरणे मोठ्या प्रमाणात घडत आहेत. कधी विद्युत मीटरमध्ये छेडछाड करून तर कधी तारांवर आकडा लावून वीज चोरी केली जाते. या प्रकारांमुळे म.रा.वीज वितरण ...
स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय भांडारकर यांनी माझा मुलगा अंकेश जनबंधू याला मारहाण करून १४ हजार रूपये किंमतीचा मोबाईल फोडला. त्याचबरोबर त्याचे शैक्षणिक ...
१९९२ मध्ये दारूबंदी करण्यात आलेल्या गडचिरोली जिल्ह्यात राजरोसपणे प्रत्येक गावात दारूची अवैध विक्री सुरू आहे. दारूविक्रीच्या भरवशावर या व्यवसायात काम करणारे लोक लक्षाधीश झाले आहेत. ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागात संपूर्ण जिल्हाभरात संगणक परिचालकांचे ५८ पदे कंत्राटी स्वरूपात मानधनावर भरण्यात आले आहेत. मात्र या संगणक परिचालकांचे ...
आधारभूत खरेदी योजनेंतर्गत १ नोव्हेंबर २०१४ ते ३० जून २०१५ या कालावधीत धान खरेदीचे शासनाने आदेश निर्गमित केले आहे. त्यानुसार जिल्ह्यात ५ नोव्हेंबरपासून एकूण ७२ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ...
मागील दोन महिन्यांपासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रबीच्या पेरण्या रखडल्या असून ५ नोव्हेंबरपर्यंत केवळ ७.९ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. ...