म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
अहमदनगर : फेसबुकवर आक्षेपार्ह चित्र प्रसारित केल्याप्रकरणी मंगळवारी रात्री दगडफे क करणाऱ्या ४० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर दोघांना अटक करण्यात आली आहे. ...
हेमंत आवारी, अकोले केंद्रात झालेल्या सत्ताबदलामुळे महायुतीत ‘फिलगुड’ असले तरी अकोले विधानसभेसाठी एकास एक लढत न झाल्यास सत्तांतर होण्याची शक्यता धुसरच मानली जाते. ...
पारनेर : गारपीटग्रस्त भागाचे पंचनामे करताना तलाठी व कृषी सहाय्यकांनी दुजाभाव केल्याचा आरोप करीत आपद्ग्रस्त शेतकऱ्यांनी पारनेर तहसील कार्यालयात तीन तास ठिय्या आंदोलन केले. ...
श्रीरामपूर : खताचा बनावट कारखाना श्रीरामपूरमध्ये उघडकीस आला. यापूर्वीही या कारखान्यावर कारवाई करण्यात आली होती. कृषी खात्याच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. ...